ग्रामपंचायत भवन – येरला
येर्ला गावाच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू — नागरिकांसाठी आधुनिक आणि सुलभ सेवा.
येथे येरला ग्रामपंचायतीने राबवलेल्या विकास, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची छायाचित्रे पाहू शकता.
येर्ला गावाच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू — नागरिकांसाठी आधुनिक आणि सुलभ सेवा.
पर्यावरण संवर्धनासाठी गावात वृक्षलागवड आणि उद्याननिर्मितीची मोहीम.
ओला-सुका कचरा वेगळा, गावभर स्वच्छता आणि आरोग्य जनजागृती मोहीम.
लोककला, खेळ, संस्कृती आणि परंपरेचा संगम — गावाचा वार्षिक उत्सव.
दुरुस्ती, डांबरीकरण, स्ट्रीट लाईट आणि नाल्यांचे सुधारीकरण.
महिला आर्थिक सक्षमीकरण, कौशल्य प्रशिक्षण आणि उत्पादन उपक्रम.